Thursday, 13 July 2017

सुचना

सुचना क्र.१

जि.प.शाळांकरिता

संवर्ग भाग १ बदलीमधील पात्र शिक्षकांनी स्टाफ च्या ट्रान्स्फर पोर्टलला माहिती भरावी.



सुचना क्र.२


माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांकरिता

इयत्ता नववी व ११ वी विद्यार्थ्यांचे Student पोर्टलला तात्काळ प्रमोशन करणे.

पंचायत समिती शिराळा